top of page

फिजिओथेरपी विभाग

श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
संलग्नतेचे प्राधिकरण
NCVT
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
उपलब्ध जागा 
40
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
कालावधी 
एक वर्ष
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
शैक्षणिक पात्रता
दहावी उत्तीर्ण

आपण या व्यवसायात काय शिकाल ?

  • फिजिओथेरपी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना रूग्णांना उपचारासाठी लागणा-य विविध मशिनरीची संपूर्ण प्रात्यक्षिके घेतली जातात.

  • वॅक्स मशिन,आय आर रेडीएटर,शॉकवेव डायफ्राईम रेट टेन्स मसल्स नर्वस सेमी लेटर्स अल्ट्रासोनिक मशीन इत्यादी मशीनची पूर्ण माहिती देऊन त्यावर प्रत्यक्षके शिकवली जातात

  • अपघातानंतर रूग्णावर करावयाचे प्रथम उपचार व व्यायाम पध्दती,याचा पूर्ण अभ्यास व प्रात्यक्षिक घेतले जाते.

  • अपघातानंतर डोके फुटले असेल,हात, पाय,व बरगड्यांचे हाडे मोडली असतील किंवा मसल्स पेन होत असतील त्यावर त्यावर फिजिओथेरपी चे उपाय कसे करायचे हे शिकवले जाते.

61.png

स्वयं रोजगार उपलब्ध्द संधी कोणत्या ?

  • रिसर्चर.

  • सेल्फ एम्प्लॉयड प्रायव्हेट फिजिओथेरपिस्ट म्हणून देखील तुम्ही काम करू शकता.

  • स्पोर्ट्स फिजिओ रिहॅबिलिटेटर म्हणून देखील तुम्ही काम करू शकता.

  • उमेदवार स्वतःचे फिजिओथेरपी क्लिनिक देखील सुरू करू शकतात आणि प्रति सत्र INR 200-1000 दरम्यान कमाई करू शकतात.

  • फिजिओथेरपी साठी स्वतःचा एक छोटा दवाखाना ही सुरू करता येतो.

62.png

प्रशिक्षणानंतर उपलब्ध्द रोजगार संधी कोणत्या ?

60.png
  • फिजिओ थेरपी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली फिजिओ थेरपी टेक्निशियन म्हणून काम करण्याची संधी.

  • प्रत्येक मोठ्या हॉस्पिटल मध्ये फिजिओथेरपी विभाग अनिवार्य आहे.या विभागात फिजिओथेरपी असीस्टंट म्हणून नौकरीची संधी उपलब्ध आहे.

  • बहविकलांग शाळेमध्ये फिजिओथेरपी टेक्निशियन म्हणून तज्ज्ञ फिजिओथेरपी डॉक्टरांचे सहाय्यक म्हणून संधी उपलब्ध आहे.

  • अपोलो हॉस्पिटल्स, फिजिओथेरपी असोसिएट्स, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज,ग्लेनेगल्स ग्लोबल हॉस्पिटल्स इ. हे टॉप रिक्रुटर असून त्यामध्ये संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे

63.png

 पुढील शिक्षणाच्या संधी कोणत्या ?

  • IPU CET: IPU CET ही इंद्रप्रस्थ विद्यापीठाची सामाईक प्रवेश परीक्षा आहे. बीपीटी आणि एमपीटी ऑफर करणारी सर्व आयपी-संलग्न महाविद्यालये. उमेदवाराने IPU CET प्रवेश परीक्षेत बसणे आवश्यक आहे.
     

  • BCECE: BCECE ही राज्यस्तरीय प्रवेश चाचणी गुण स्वीकारणारी बिहार एकत्रित प्रवेश स्पर्धा परीक्षा आहे.
     

  • LPUNEST: LPUNEST ही राष्ट्रीय प्रवेश आणि शिष्यवृत्ती परीक्षा आहे जी इच्छूकांना काही अभ्यासक्रमांसाठी आणि बहुतेक कार्यक्रमांसाठी शिष्यवृत्ती उद्देशांसाठी पात्र होण्यासाठी द्यावी लागते. परीक्षेची पद्धत ऑनलाइन आहे.
     

  • CPNET: CPNET ही संयुक्त पॅरामेडिकल, फार्मसी आणि नर्सिंग प्रवेश परीक्षा आहे, ही एक राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे, जी उत्तर प्रदेश वैद्यकीय विज्ञान विद्यापीठाद्वारे घेतली जाते. CPNET ऑफलाइन पद्धतीने आयोजित केले जाते.

bottom of page