top of page

फिटर विभाग

श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
संलग्नतेचे प्राधिकरण
NCVT
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
उपलब्ध जागा 
20
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
कालावधी 
दोन वर्ष
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
शैक्षणिक पात्रता
दहावी उत्तीर्ण

आपण या व्यवसायात काय शिकाल ?

  • यंत्राच्या भागाची जुळवणी करणे.

  • यंत्राच्या निकामी भागाची दुरूस्ती करणे व आवश्यकतेनुसार तयार करणे.

  • वेगवेगळे यंत्र दुरुस्ती करणे, उदा- रूटीन, प्रिव्हेंटिव्ह, ब्रेक डाऊन मेंटेनन्स कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाते.

  • वेगवेगळ्या हत्यारांची निगा, काळजी व निर्मिती करणे.

  • फॅब्रिकेशन वर्क, इरेक्श्र वर्क, फा उंडेशन वर्क, पॉवर ट्रांसमिशन करणे.

  • संधाता या व्यवसाया अंतर्गत- टर्निंग (लेथ मशीन वर्क), सीट मेटल वर्क, स्मिथी वर्क, वेल्डिंग वर्क, पाईप फिटिंग.

  • निकष प्रोडक्ट इनस्पेक्श्न करणे त्यासाठी विविध मोजमापाची यंत्र, उपकरणे हाताळणे व तपासणी करणे.

  • अत्याधुनिक यंत्रा हाताळणी व दुरूस्ती - न्युमॅटिक मशीन, हायड्रॉलिक मशीन याचा वापर कसा करावा हे शिकवले जाते.

54.png

स्वयं रोजगार उपलब्ध्द संधी कोणत्या ?

  • फिटर विभागातून उत्तीर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही लोखंडाची ग्रील खिडकी जाळी नेट दरवाजे अशा वस्तूंचा फॅब्रिकेशनचा बिजनेस करू शकता.

  • त्याच पद्धतीने विविध प्रकारची यंत्रे विकण्याचे दुकानही तुम्ही सुरू करू शकता.

  • मेटल शीट पासून वस्तू बनवण्याचा व्यवसाय ही तुम्ही सुरू करू शकता.

  • पाईपचे विक्री केंद्राचा व्यवसायही तुम्ही करू शकता

  • लाकडापासून बनवलेल्या वस्तू म्हणजेच टेबल खुर्ची कॉट कपाट याचे मॅन्युफॅक्चर युनिट सुरू करून तुम्ही त्याची विक्री करू शकता

49.png
52.png

प्रशिक्षणानंतर उपलब्ध्द रोजगार संधी कोणत्या ?

  • ट्रेनी या पदावर कॅम्प्स माध्यमातून संधी उपलब्ध.

  • रोजगार संधी अंतर्गत - रेल्वे, डॉकयार्ड, हिंदुस्तान एरोनॅटिक, डी आर डी ओ, ऑडिनंस फॅक्टरी, भेल, मिश्र धातू निगम, खाण उदयोग, एच सी एल, लिन प्रागा, ती य तसेच महावितरण कंपनी.

  • एस. टी. महामंडळ, बेस्ट, मेट्रो ट्रेन, महापालिका, टाटा मोटर्स, भारत बेंच, एन आर बी, एल टी , किलोस्कर अशा विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे

51.png

 पुढील शिक्षणाच्या संधी कोणत्या ?

  • अप्रेंटिस पूर्ण केल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये निर्देशक या पदावर ती कार्यरत होऊ शकता.

  • इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इत्यादी शाखांमध्ये डिप्लोमा व इंजिनिअरिंगही करता येते

  • मुक्त विद्यापीठांमध्ये पदवीसाठी प्रवेश घेता येतो.

bottom of page