top of page

इलेक्ट्रिशियन विभाग

श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
संलग्नतेचे प्राधिकरण
NCVT
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
उपलब्ध जागा 
60
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
कालावधी 
दोन वर्ष
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
शैक्षणिक पात्रता
दहावी उत्तीर्ण

आपण या व्यवसायात काय शिकाल ?

  • मुलभूत विद्युत, इलेक्ट्रीकल सर्किट, बॅटरी, जनरेटर, मोटार, ट्रान्सफॉर्मर, अल्टरनेटर, वायंडिंगमशीन कंट्रोल.

  • पॅनल, डोमॅस्टिक अप्लायंसेस, पॉवर जनरेशन, पॉवर ट्रांसमिशन, पॉवर डिस्ट्रीब्युशन, बेसिक कंप्युटर प्रॅक्‍टिस.

  • वायरिंगचे सर्व प्रकार - कन्ड्युट, कन्सिल्डू, केसिंगकॅपिंग, क्लिट, इत्यादी.

  • सर्व केबल जॉईंटींग - एच. टी., एल. टी., ओव्हरहेड लाईनची उभारणी करणे.

  • फॅक्शनल हॉर्स पॉवर आणि ट्रान्सफॉर्मर वायंडिंग, रिवायंडिंग करणे.

  • मोटर कंट्रोल सर्किटचे साधे इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार करणे.

  • आर्थिंग, इलेक्ट्रीसिटी रूलनुसार सर्व सुरक्षेचे नियम अवलंबिणे.

  • सर्व प्रकारच्या इलेक्ट्रीकल मोटर्स निगा व दुरूस्ती, इत्यादी.

27.png

स्वयं रोजगार उपलब्ध्द संधी कोणत्या ?

  •  ग्रामीण तसेच शहरी भागात इलेक्ट्रीकल स्वीच गिअर व मोटार दुरूस्तीसाठी सर्व्हिसिंग सेंटर उभारणी.

  • वायरिंगची कामे घेणे.

  •  पी डब्ल्यू डी परवाना घेऊन कंत्राट पद्धतीने शासकीय, निम शासकीय काम करणे तसेच खाजगी विद्युतसंलग्न कामे करणे.

  • इलेक्ट्रीकल मोटार रिवायंडिंग करणे, इलेक्ट्रीकल ट्रांसफार्मर इरेक्शन करणे, बॅटरी चार्जिंग करणे विद्युत उपकरणांची निगा व दुरूस्ती.

31.png

प्रशिक्षणानंतर उपलब्ध्द रोजगार संधी कोणत्या ?

29.png
  • रोजगार संधी अंतर्गत - रेल्वे बोर्ड, डॉकयार्ड, हिंदुस्तान एरोनॅटिक, डी आर डी ओ, ऑडिनंस फॅक्टरी, भेल.

  • धातू निगम, खाण उदयोग, एच सी एल, अँटवील, प्रागा, एच एम टी , एअर इंडिया तसेच महावितरण कंपनी.

  • इलेक्ट्रीकल पॉवर जनरेशन स्टेशन्स, एस. टी. महामंडळ, बेस्ट, मेट्रो ट्रेन, महापालिका, टाटा मोटर्स, भारत बेंच, इ.

  • एन. आर. बी., एल अँण्ड टी , किर्लोस्कर, विविध पेट्रोलियम कंपन्या, गोदरेज, इत्यादी.

  • आर्मी, नेव्ही, विज निर्मिती केंद्र, खाजगी एम आय डी सी उद्योगात, टेलिफोन विभाग, एअरपोर्ट, पी डब्ल्यू डी.

  • बँक, हॉस्पिटल, नगरपालिका, महानगरपालिका, एस एस सी व अनुभवानंतर आय टी आय निदेशक.

  • सुपरवायझर.

  •  प्रशिक्षणानंतर एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी अंतर्गत (अँपरेंटिशिप) ट्रेनी या पदावर कॅम्पस माध्यमातून संधी उपलब्ध्द 

28.png

 पुढील शिक्षणाच्या संधी कोणत्या ?

  •  अँपरेंटिशिप पूर्ण झाल्यानंतर सीआयडीएस म्हणजेच निर्देशक प्रशिक्षण याचाच अर्थ तुम्ही कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची नोकरी करू शकता

  • आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षांमध्ये थेट प्रवेश मिळतो

  • आयटीआय उत्तीर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला थेट मुक्त विद्यापीठातून पदवीसाठी प्रथम वर्षांमध्ये प्रवेश घेता येतो

bottom of page