top of page

सेक्रेटरीअल प्रॅक्टिस विभाग

श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
संलग्नतेचे प्राधिकरण
NCVT
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
उपलब्ध जागा 
48
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
कालावधी 
एक वर्ष
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Instagram Post (Square)) (10).png
शैक्षणिक पात्रता
दहावी उत्तीर्ण

आपण या व्यवसायात काय शिकाल ?

  • व्यक्तिमत्व विकास

  • उत्कृष्ट संभाषण कला

  • संगणक हाताळणी

  • व्यवसाय/ व्यापार पत्र व्यवहार पद्धती

  • कार्यालयीन सचिवाची कार्य पद्धती

  • कार्यालयीन लिपिक संवर्गीय कार्यपद्धत

  • इंग्रजी लघुलेखन ८० (शब्द्‌ प्रति मिनिट)

  • इंग्रजी टायपिंग ३० (शब्द्‌ प्रति मिनिट) या गोष्टी सततच्या स्तरावर शिकवल्या जातात.

57.png

स्वयं रोजगार उपलब्ध्द संधी कोणत्या ?

  •  केंद्र शासनाचे कार्यालय - लोकसभा, राज्यसभा, रेल्वे, पोष्ट, ऑफिस, डॉकयार्ड, डी आर डी ओ, इत्यादी

  • राज्यशासनाचे कार्यालय - मंत्रालय, न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय.

  • जिल्ह्याची शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, महापालिका, महावितरण, इत्यादी.

  • महानगर पालिका, एम आय डी सी, एम एस एफ सी, एम एस एस आय डी सी, एस टी, बेस्ट इत्यादी.

  • खाजगी उद्योग - टाटा मोटर्स, गोदरेज, एल टी, महिंद्रा, टेस्को, किर्लोस्क्र कमिन्स इत्यादी

  • व्यवसाय सेवा विभाग - हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, आर्किटेक्टू, इंजिनिअर, वेब डिझायनर्स, डव्होकेट्स, इत्यादी सेवा देऊन तुम्ही स्वयंरोजगार उपलब्ध करू शकता.

55.png

प्रशिक्षणानंतर उपलब्ध्द रोजगार संधी कोणत्या ?

58.png
  • स्वागतकार म्हणजेच रिसेप्शनिस्ट.

  • सचिव म्हणजेच सेक्रेटरी.

  • स्वीय सचिव म्हणजेच पर्सनल असिस्टंट.

  • पत्रकार किंवा माहिती संकलक म्हणजेच रिपोर्टर

  • फ्रंट ऑफिस असिस्टंट लघुलेखक.

  • लघु टंकलेखक म्हणजेच स्टेनो टायपिस्ट म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत 

56.png

 पुढील शिक्षणाच्या संधी कोणत्या ?

  • आर व्ही टी आय दादर मुंबई येथून निदेशक प्रशिक्षण घेऊ शकता.

  • मुक्त विद्यापीठातून पदवीसाठी संधी

  • लघुलेखन १००, १२० शब्द्‌ प्रति मिनिट परिक्षा संधी

  • या ट्रेड मधून उत्तीर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही सेक्रेटरी प्रॅक्टिस मध्ये डिप्लोमा पूर्ण करू शकता व त्यानंतर तीन ते पाच लाख रुपये पगाराची नोकरी मिळवू शकता.

bottom of page